सोयाबीन मध्ये किती प्रोटीन असते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:21

100 ग्रॅम बिना शिजवलेल्या सोया चंक्समध्ये 52 ग्रॅम प्रथिनांसोबत 345 कॅलरीज, 0.5 ग्रॅम कुल फॅट, 33 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 13 ग्रॅम डायट्री फायबर असते. सोयाबीन आपल्या शरिराला कोणतीही अतिरिक्त साखर देत नाही आणि सोयाबीनमध्ये सोडिअम (Sodium), कॅल्शिअम आणि आयरन (Calcium and Iron) यांचे प्रमाण भरपूर असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info